Sunday, 12 April 2015
दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ
दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ
१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’
याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक
जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव
आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण
प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव
जागृत करण्याचा आपण निश्चय करूया..
२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास
करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास
करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण
‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच
आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट
करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’
३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे
असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व
दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर
ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य
जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच
आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….’
*******************************
दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय
ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू
आपणाला जे हवे, ते सर्व देते.
पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४
वेदांचे प्रतीक आहेत.…
६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व
अधिक आहे.…
७] मूर्तीविज्ञान
दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे
आहे
८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…
९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…
१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…
११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन
दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.
संजीवनी मंत्र gorakshanath gahininath
---संजीवनी मंत्र --
भगवान गोरक्षनाथ जो मत्र म्हणत असतांना, चिखलाच्या पुतळ्यापासून गहिनीनाथांचा जन्म झाला.
" ॐ कर्मराणं स्वःमि गृते चतकार्यः कदया स्फुट -ही स्वः अस्वः
स्तीनमर्यम् सप्तम् ऋणीनामं भुः वः नदनं
आम कार्मा भुः यः कर्मकणग्रे पदीनम फुटम् कर्मेणम् जमस्वी होत कारंम् भिभीना स्वः किदलां हरम् तेहतीस आर्जाजम् गण गुढाणाम् गमनम आजानम् पदवः
बृहस्पतीनम् पिरायंम् अदयस्ते मानम् पदयस्तम् चर्णम् गायत्री
पवनम् पदम् कोरंम् हुःदूः
कुंम मृतर्व शूर्कजनम् गुपम् गुखम् देवस्ती देवम् दानवस्ती दानंम्
हेलस्ती हेलम् अदम् गुरून गुरं कांजनम् नमनंम स्वःस्तीना खार्ट सटंम् जट् वट् जम जन जमनः हिं गोत्रा नाखाडम् खुय्ययः फुर फाठ खट मट वार्ज वेन नेमलते देवनंम् नमस्ते जाटंम् विजयम् गद्नन् गद् म् गोढायः गदन् गद् म्
जमुनाय गदन् गद्म सरस्वती फुसा ॐ धुरा सननम् पेरवा ह्रदमंमं ह्रदमंमं जयस्वः कुरंम् फुस्वाः भुवः मतकारेः ।"
---+++++--------
संदर्भ -- गोरखनाथ योग सिध्दी साधना ।
। जय शिव गोरक्ष ।।
Saturday, 11 April 2015
जय शंकर महाराज
जय शंकर महाराज
शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दर उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तर घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील. आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात . ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर व पद्मावती या श ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला , डॉक्टर घनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारीना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला निट धर. फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते बजरंगबलीच्या रुपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय ? सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. अनंतकोटी ब्रह्म्हांडनायकराजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय अश्या घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला. ( वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे. )
समाधीत ठेवल्यावर बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्रो त्या घनदाट अंधारात भयाण जंगलात न घाबरता समाधी सोबत राहिले. सारी भक्त मंडळी घरी निघून गेली. महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली. प्रथम समाधी बांधली गेली नंतर एक पत्र्याची शेड असे करता करता असे आजचे भव्य दिव्य समाधी मंदिर उभे राहिले.
आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
शंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व -
शंकर महाराज समाधी घेतल्या नंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले. स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले. एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले. व एका भक्ताला समाधी मठात विराट रुपात दर्शन दिले. १९४५ साली दिगंबर सरस्वती राजयोगी अन्ना महाराजांच्या दर्शनास गेले असता मी २१ वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईन असे सांगितले होते. १ ९ ६ ६ साली वाघोड ला उत्सवात शंकर महाराज भेटले त्यांना घेवून रावेर येथे आले. तेथे सर्वांनी पाद्यपूजा केली. नैवेद्य दिला. वाजंत्री आणली. अन्ना महाराज व वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला. नंतर त्याच्या घरी मुंबईला महाराजांना आणले. त्याच्या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्याच्या सासर्याला टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली. आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी जपून ठेवला आहे. सौ. उमाताई व श्री शंकरराव नेरुरकर (आयडियल बुक डेपो कंपनी चे मालक ) हे दोघे १ ९ ८ ९ साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी रात्रो २ वाजता बोरीवली येथे L. I .C. कॉलोनी येथून घरी येत असता दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले. सिगारेट व माचीस घेवून झाडीत अदृश्य झाले. असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होवून पहात राहिले. धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता. वाघ नेहमी येत. पण कोणाला कसलीही इजा झाली नाही. एका भक्ताला रात्रो समाधीतून बाहेर येउन दर्शन दिले.
अहंकार
🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका.
👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.
✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.
✨ दिला संसार चालवायला देवी-देवतांना पण मोक्ष काढून घेतला.
👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर देवाने तुझ्या माझ्या सारख्या किती झनांना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.
सद्गुरू
सदगुरुंचा अनुग्रह कोणाला होतो ?
आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात , चांगल्या, वाईट.आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची.आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते , संत देखील
आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.
सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय.ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते.प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?
सदगुरू कोणावर अनुग्रह करतात , तर ज्याला इच्छा असते त्यावर.ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ?
किंवा “डॉक्टर” जरी “आजरी” माणसा कडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर ?
म्हणूनच जो जागा होतो,शरणागत होतो , ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.
अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही.जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा” “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते.आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून,कृपादृष्टीने होऊ शकतो.
हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे.त्याची उतराई त्यांची किती हि जन्म सेवा केली तरी हि होऊ शकत नाही.
कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही.ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान , त्याचे जिवन सफल झाले.
सदगुरू हे दिसायला जरी एक देह असले तरी ते देहातीत असतात,”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही.आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वा पर्यंत पोहोचायचे आहे.आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग,किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.
अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे.महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता , त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस , मी तुझे सारथ्य करतो,म्हणजेच दिशा दाखवितो.
अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.
सदगुरूंची करुणा,प्रेम,पाठराखण ज्यांना अनुभवायची आहे त्यांच्या साठी मी आज मी म्हणेन
“हँव अ सदगुरू अनुग्रह डे ”
इदं न मम
गोरक्ष नाथ भुक
देव भूकेला श्रद्धेचा कि प्रसिद्धिचा ?एकदा मच्छिंद्रनाथ एका गावात भीक्षा मागायला आले.एका घरासमोर उभे राहून "अल्लख निरंजन" असे म्हणताचघरातून एक बाई चिमूटभर पीठ घेऊन आली. हे पाहताच नाथम्हणाले "बाई शेरभर तरी पीठ दे ग". त्यावरबाई रागावली वत्यांना निघून जायला सांगीतले. संपूर्ण गाव फिरले परंतुकुणीच त्यांच्याशी सन्मानाने बोलेना. काही मुले त्यांचीटवाळी करु लागले. शेवटी वैतागून ते परतले. नाथ आलेत हेपाहून गोरक्षनाथ उभे राहिले. झोळी रिकामी होती. नाथगोरक्षांना म्हणाले "गोरख आता जगाला आपली गरजराहीलेली नाही. भीक्षा तर मिळत नाही पण टवाळी मात्रहोते." नाथांनी झालेला प्रकार सांगितला. त्यावर गोरक्षनाथम्हणाले "गुरुदेव, जगाला काय हवे आहे हे मला चांगले ठाऊकआहे. उगाच लोकांना दोष देऊन अर्थ नाही. आपणचबदलायला हवे. मीच त्या गावात जातो. थोडया वेळाने तुम्हीतिथे या आणि मी तुम्हाला दाखवेन लोकांना नेमके काय हवेआहे ते?" ठरल्याप्रमाणे गोरक्षनाथ गावाच्या मोठयाचौकापाशी आले. तिथे बरीच गर्दी होती. ते चौकाच्यामध्यभागी आले आणि आपल्या काखेतली काठी हवेतभिरकावली ती तशीच हवेत स्थिर राहीली आणि स्वतःकाठीच्याही वर जाऊन हवेत मांडी घालून स्थिर झाले. हेपाहून लोकांनी गर्दी केली. हार, नारळ, फळेघेऊन लोकांनीत्यांना नमस्कार केला. थोडया वेळात मच्छिंद्रनाथ तिथेआले व गोरक्षांनी नाथांना सांगितले की लोकांना हेच हवेआहे. चमत्कार तिथे नमस्कार. सांगायचे तात्पर्य इतकेच कीत्या काळी घडलेली ही घटना आजच्या काळातही तितकीचलागू पडते. चमत्कार तिथे नमस्कार. लोकांनी उगाच गैरसमजकरुन घेतला आहे की साधू-संतांचा जन्म हा चमत्काराकरीताझाला आहे. साधू-संत चमत्कार करत नाही. त्यांचे असणेहाच सर्वात मोठा चमत्कार आहे. लोकांची काय विपरीतश्रद्धा असते ते पहा? ज्याचे मठ मोठे तो खरा संत, ज्याचेभक्तगण जास्त तो खरा संत. महर्षी व्यास, ज्ञानेश्वरयांसारख्या सत्पुरुषांच्या भारत राष्ट्रात असे अधर्म घडणेम्हणजे खेदकारकच आहे. संत हे चारित्र्यवान असले पाहिजेचमत्कारीक नव्हे. जसे संतांच्या बाबतीत घडले तसेचदेवाच्या बाबतीतही घडले. "प्रतिमेची पूजा करीता करीता. तोस्वतः पाषाण झाला. मानवाचा छंद सारा. देवाचा बाजारझाला." अहो, गणपती दुध काय पीतो? केरळमध्ये मेरीच्यामूर्तीच्या नेत्रांतून अश्रुपात काय होतात? मुंबईच्यासमुद्राचे पाणी गोड झाल्यामुळे माहीमच्या दर्ग्यातील गर्दीवाढते. दर्ग्यातील कबरीवरच्या चादरीचे लोक चुंबन कायघेतात? अरेरे... असल्या विपरीत श्रद्धेच्या माणसांपेक्षानास्तिक माणूस परवडला. पुराणांत असे वर्णन आहे कीकलियुगात भोंदूपणा वाढेल, ज्यांचा अधिकार शून्य त्यांचेमहत्व वाढेल. त्यामुळेच प्रसिद्धिच्या नादात अनेक लोक(जे स्वतःला संत म्हणवून घेतात) त्यांनी श्रद्धेच्यानावाखाली लोकांची फसवणूक सुरु केली. लोकांच्याश्रद्धेच्या बळावर पैसा कमवला. यात प्रामुख्याने दोषलोकांचाच आहे. हिंदु धर्मात इतके विशाल ग्रंथ असतानाभोंदूंच्या नादी लागण्याचे कारणंच काय? याचा अर्थ गुरु करुनये असे नव्हे. पण गुरु हा परंपरेतला असावा लागतो. तेव्हाचत्याला अनुग्रह देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आताकुणीही कुणाला अनुग्रह देत असतात. जणू गुरुंचा अनुग्रहम्हणजे निवडणूकीचे तिकीट वाटप आहे. कसला हा भोंदूकारभार आणि कुठे फेडणार ही पापं. आता मूर्तिपूजेचेच पहाना. ईश्वराकडे जाण्यासाठी "मूर्तिपूजा" हा एक रामबाणउपाय आहे. निर्गुण निराकार ईश्वराच्या चरणी मनुष्यसहजासहजी एकरुप होत नाही. माणसाचे मन हे फ़ार चंचलअसते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मनस्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तरसमोर ईश्वराचे प्रतीक हवे म्हणून मूर्तिपूजा. मुर्तिपूजा हेअज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे.प्रतीके केवळ हिंदु धर्मातच नाही अन्य धर्मातही आहेत.ख्रिस्तांचा क्रूस असो, मुसलमानांचा पीरकिंवा मंत्रयुक्ततसबीर असो (काही अल्पबुद्धि लोक उगाच हिंदुंनामूर्तिपूजक म्हणून हीणवतात). तात्पर्य मूर्तिपूजा हे साधनआहे साध्य नव्हे. परंतु या कलियुगात झालेकाय? लोकमूर्तिलाच ईश्वर मानू लागले. उपायच अपाय ठरला आणिआपला "आधूनिक देव" प्रसिद्धिचा भूकेला झाला. अहो आजहिंदुंचे कितीतरी अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत. पण उपयोगशुन्य. ईश्वर नि भक्ताचे पवित्र नाते नाही. केवळ पैशांचीबाजार. काही लोक तर देवस्थानाला "पिकनिक पॉइंट" म्हणूनभेट देतात. खरोखर ईश्वर पैशांचा, प्रसिद्धिचा भूकेला आहेका? नाही मुळीच नाही. ईश्वर अनंत अनादि आहे. हे सबंधविश्व त्यानेच निर्माण केले आहे. ही सगळीदौलत त्याचीचआहे. हा सगळा पसारा त्याचाच आहे.ईश्वराचा पसारा फार मोठा आहे. कधी विचार करुन पहा.एवढं विशाल ब्रह्मांड. त्यात अनेक सुर्यमाला नि ग्रहआहेत. त्यापैकी पृथ्वी नावाचा एक ग्रह, ७०% पाण्यानेव्यापलेल्या या ग्रहात केवळ ३०% भूभाग आहे. त्यात ५खंड आहेत. त्यात आशिया नावाच्या खंडात भारत हे राष्ट्र.भारत राष्ट्राच्या कुठल्यातरी राज्याच्या एका जिल्ह्यांतछोट्याश्या शहराच्या एका अगदी लहान विभागातअसलेल्या एका इमारतिच्या/चाळीच्या खोलीत आपणराहतो. पाहिलेत ना, ईश्वराच्या या विशाल पसार्यात आपलेस्थान किती लहान आहे ते. मग हा ईश्वर प्रसिद्धिचा भूकेलाकसा असेल? मग हा ईश्वर आपल्या नवसाला क्षणोक्षणीकसा काय पावेल? संतांनाही ज्याचे दर्शन दुर्लभ होते तोआपल्या सारख्या अति साधारण लोकांना कसा कायसाक्षात्कार देईल? याचा अर्थ ईश्वर पावतनाही असेनाही. त्याचे ह्र्दय आईसारखे आहे. म्हणूनतर आपणजगतोय ना? परंतु ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठीयोग्यता लागते. त्यासाठी साधना करावी लागते. तोआपल्याकडे येणार नाही. आपल्याला त्याच्याकडे जावेलागेल. जसे एखाद्दाला सावली हवी असेल तर तो झाडाखालीजातो. झाड स्वतःहून त्याच्याकडे येत नाही. विहीरीत प्रचंडपाणी आहे. परंतु तहान लागल्यावर आपल्याला विहीरीकडेजावे लागते. विहीर आपल्याकडे येत नाही. तसेच ईश्वर हामायाळू आहे. त्याच्या मायेची उब हवी असेलतर आपल्यालात्याच्याकडे जावे लागेल. एकदा का आपली योग्यता वाढलीतर तो स्वतःच आपल्या भेटीला येतो. जसा पुंडलीकेच्याभेटीला विठ्ठल आला. देव श्रद्धेचा भूकेला आहे. परंतु श्रद्धाडोळस हवी. नाहीतर वर म्हटल्याप्रमाणेविपरीत श्रद्धाघडली तर ईश्वर प्रसन्न तर होत नाही परंतुत्याचा नकळतअपमान मात्र आपण करीत राहतो. आपल्यावर भगवंताचीकृपा होत नसेल तर आपले कुठेतरी काहीतरी चुकते, असेसमजावे. आपल्यातले दोष, मत्सर काढून टाकावे. आपणनेहमी म्हणतो की देवावर माझी नितांत श्रद्धा आहे, मीत्याची मनोभावे पूजा करतो. तरीसुद्धा देवाची कृपा होतनाही. असे का? कारण आपल्या मनात कुठेतरी शंका असते.तांदूळ कितीही निवडले तरी खडा कुठेतरी राहतो व जेवतानाकचकन चावला जातो. असेच काहीतरी आपल्या बद्धल होते.काही लोक ईश्वराचे अस्तित्व नाकारतात. हे लोक इतकेविक्षीप्त असतात की तलवार म्यानात ठेऊन तर्क करतातआणि आपला तर्क खरा ठरविण्यासाठी म्यानातली तलवारबाहेर काढतात. म्हणे विज्ञानयुग आहे. खरावैज्ञानिकईश्वरावर कधीच शंका घेत नाही. एखादी गोष्ट नाकारणे सोपेअसते कारण त्यात टाळकं खांजवावं लागत नाही. असो,ज्याचे त्याचे कर्म.ईश्वराच्या साक्षात्कारासाठी संतांचा आधार मिळतो. संतहे ईश्वराचे दूत असतात. देवाचा संदेश ते आपल्यापर्यंतपोहोचवतात. मी वर म्हटले आहे की संत चमत्कार करीतनाही. परंतु ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, साईबाबांपर्यंतसंतांची चरीत्रं वाचली तर त्यात चमत्कारवाचावयासमिळतात. मग ते खोटे हे असे समजावे का? नाही मुळीच नाही.योगी अरविंद म्हणतात "परिपुर्ण माणसाच्या दृष्टीने जेतर्कशुद्ध असते, तेच अपूर्ण माणसाच्या दृष्टीनेचमत्कारिक असते. ज्याने आयुष्यात कधीच विमान पाहिलेनसेल, त्याला विमान दाखवल्यावर तो त्याच्यासाठीचमत्कारच ठरतो. तसेच आहे संत जे करतात ते त्यांनीअनुभवले आहे. पण आपण अनानुभवी आहोत. म्हणूनआपल्याला ते चमत्कार वाटतात. चमत्कार चमत्कार म्हणजेकाय हो? ईश्वराने निर्माण केलेले हे विश्व किती चत्कारिकआहे ते पहा. एवढूसं बीज परंतु ते पेरल्यावर केवढं अवाढव्यवृक्ष जन्माला येतं. सुर्य उगवतो मावळतो.हा वारा दिसतनाही परंतु जाणवतो. ही माणसं, झाडे, प्राणी, त्यांनाजगण्यासाठीची केलेली सोय. प्रत्येक गोष्ट चमत्कारिकआहे. पण आपण त्याचा विचारही करत नाही. ईश्वराच्याव्यापकतेचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईलकी तो किती दयाळू आहे. आपण ईश्वरापुढे नम्र होऊनभक्तिभावाने उभे राहिले पाहिजे. आचारः परमो धर्म. आचारशुद्ध ठेवावे. त्याची भक्ती करावी पण बुद्धीने. बुद्धी गहाणटाकून भक्ती करु नये. देवाला बुद्धिवान आणि चारित्र्यवानभक्त आवडतात. देवाशी वागताना आपले स्थान देवाच्याचरणापाशी आहे असा भाव मनी ठेवावा. त्याच्यावर नितांतश्रद्धा ठेवावी. तर तो आपल्याला नक्कीच त्याच्या कुशीतघेईल. कारण देव श्रद्धेचाभूकेला आहे, प्रसिद्धिचा नव्हे.देव देव म्हणोनी I व्यर्थ का फिरसी Iनिज देव नेणसी I मुळी कोण ? IIदेवा नाही रुप I देवा नाही नांव Iदेवा नाही गाव I कोठे काही IIज्ञानदेव म्हणे I भजा आत्मदेवा Iअखंडित सेवा I करा त्याची
नियम
जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे...१
मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे...२
अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे...३
समोर फक्त गुरूंना आणि
आई वडिलांनाच भजावे...४
सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे...५
काही न मागता त्याच्याकडे
त्यालाच सर्व अर्पावे...६
घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे...७
येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे...८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे...९
समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे...१०
चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे...११
येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे...12
जगात खुप भांडण तंटे
आपण शांत राहावे...१३
सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे...१४
जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे...१५
प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे...१६
गुरूंचे शिकवणे हे
सतत ध्यानी धरावे...१७
सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे...
जीवन आपुले जगावे...१८
सुप्रभात
श्रीमंती
🎈कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून...
आजवर खूप माणसं कमावली...
हिच आमची श्रीमंती...!!!
🎈नाते सांभाळायचे असेल तर..
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर ..
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...
🎈 ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे
जीवनाचे मूळ आहे.
🎈जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत. पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती, यावरून माणसाची श्रीमंती कळते.
🎈तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे.
🎈"एखादे संकट आले की, समजायचे त्या संकटाबरोबर
संधी पण आली.
कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे".
🎈 "वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरते. जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वत:चा विस्तार वाढवतेवेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवा".
🎈आयुष्यात सुई बनून रहा. कैची बनून राहू नका. कारण सुई दोन तुकड्यांना जोडते, आणि कैची एकाचे दोन तुकडे करते...
सगळ्यांना जोडून रहा... तोडून नको...🙏
समर्पण
समर्पण
कथा महाभारत के युद्ध की है। अश्वत्थामा ने अपने पिता की छलपूर्ण ह्त्या से कुंठित होकर नारायणास्त्र का प्रयोग कर दिया। स्थिति बड़ी अजीब पैदा हो गई। एक तरफ नारायणास्त्र और दुसरी तरफ साक्षात नारायण। अस्त्र का अनुसंधान होते ही भगवान् ने अर्जुन से कहा - गांडीव को रथ में रखकर नीचे उतर जाओ ... अर्जुन ने न चाहते हुए भी ऐसा ही किया और श्रीकृष्ण ने भी स्वयं ऐसा ही किया। नारायणास्त्र बिना किसी प्रकार का अहित किए वापस लौट गया, उसने प्रहार नहीं किया, लेकिन भीम तो वीर था, उसे अस्त्र के समक्ष समर्पण करना अपमान सा लगा। वह युद्धरथ रहा, उसे छोड़कर सभी नारायणास्त्र के समक्ष नमन मुद्रा में खड़े थे। नारायणास्त्र पुरे वेग से भीम पर केन्द्रित हो गया। मगर इससे पहले कि भीम का कुछ अहित हो, नारायण स्वयं दौड़े और भीम से कहा - मूर्खता न कर! इस अस्त्र की एक ही काट है, इसके समक्ष हाथ जोड़कर समर्पण कर, अन्यथा तेरा विध्वंस हो जाएगा।
भीम ने रथ से नीचे उतर कर ऐसा ही किया और नारायणास्त्र शांत होकर वापस लौट गया, अश्वत्थामा का वार खाली गया। यह प्रसंग छोटा सा है, पर अपने अन्दर गूढ़ रहस्य छिपाये हुए है ... जब नारायण स्वयं गुरु रूप में हों, तो विपदा आ ही नहीं सकती, जो विपदा आती है, वह स्वयं उनके तरफ से आती है, इसीलिए कि वह शिष्यों को कसौटी पर कसते है ... कई बार विकत परिस्थियां आती हैं और शिष्य टूट सा जाता है, उससे लड़ते। उस समय उस परिस्थिति पर हावी होने के लिये सिर्फ एक ही रास्ता रहता है समर्पण का ... वह गुरुदेव के चित्र के समक्ष नतमस्तक होकर खडा हो जाए और भक्तिभाव से अपने आपको गुरु चरणों में समर्पित कर दे और पूर्ण निश्चित हो जाए ... धीरे धीरे वह विपरीत परिस्थिति स्वयं ही शांत हो जायेगी ... और फिर उसके जीवन में प्रसन्नता वापस आ जायेगी।
अंतीम यात्रा
किसी शायर ने अंतिम यात्रा
का क्या खूब वर्णन किया है.....
था मैं नींद में और.
मुझे इतना
सजाया जा रहा था....
बड़े प्यार से
मुझे नहलाया जा रहा
था....
ना जाने
था वो कौन सा अजब खेल
मेरे घर
में....
बच्चो की तरह मुझे
कंधे पर उठाया जा रहा
था....
था पास मेरा हर अपना
उस
वक़्त....
फिर भी मैं हर किसी के
मन
से
भुलाया जा रहा था...
जो कभी देखते
भी न थे मोहब्बत की
निगाहों
से....
उनके दिल से भी प्यार मुझ
पर
लुटाया जा रहा था...
मालूम नही क्यों
हैरान था हर कोई मुझे
सोते
हुए
देख कर....
जोर-जोर से रोकर मुझे
जगाया जा रहा था...
काँप उठी
मेरी रूह वो मंज़र
देख
कर....
.
जहाँ मुझे हमेशा के
लिए
सुलाया जा रहा था....
.
मोहब्बत की
इन्तहा थी जिन दिलों में
मेरे
लिए....
.
उन्हीं दिलों के हाथों,
आज मैं जलाया जा रहा था!!!
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂
👌 लाजवाब लाईनें👌
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂
इस दुनिया मे कोई किसी का
हमदर्द नहीं होता,
लाश को शमशान में रखकर अपने लोग ही पुछ्ते हैं।
"और कितना वक़्त लगेगा"
क्रोध का खानदान
😡😡क्या आपको पता है?
क्रोध का पूरा खांनदान है......
:-क्रोध की एक लाडली बहन है
II जिद ॥
:-क्रोध की पत्नी है.....
॥ हिंसा ॥
:-क्रोध का बडा भाई है
॥ अंहकार ॥
:-क्रोध का बाप जिससे वह डरता है.....
॥ भय ॥
:-क्रोध की बेटिया हैं
॥ निंदा और चुगली ॥
:-क्रोध का बेटा है......
॥ बैर ॥
:-इस खानदान की नकचडी बहू है.....
॥ ईर्ष्या॥
:-क्रोध की पोती है......
॥ घृणा ॥
:-क्रोध की मां है ......
॥ उपेक्षा ॥
और क्रोध का दादा है
।। द्वेष ।।
तो इस खानदान से हमेशा
दूर रहें और हमेशा खुश रहो।
विचार
उदारस्य तृणं वित्तं, शूरस्य मरणं तृणम्।
विरक्तस्य तृणं भार्या,निःस्पृहस्य तृणं जगत्।।
उदार माणसाला पैसा तुच्छ वाटतो,शूराला मरण तुच्छ वाटते,विरक्त माणसाला पत्नीचा मोह नसतो तर निःस्पृह माणसाला सर्व जगच तुच्छ वाटतो.
बीज
बीज को स्वयं की सम्भावनाओं का कोई भी पता नहीं होता
है। ऐसा ही मनुष्य भी है। उसे भी पता नहीं है कि वह क्या है-
क्या हो सकता है। लेकिन, बीज शायद स्वयं के भीतर झांक भी
नहीं सकता। पर मनुष्य तो झांक सकता है। यह झांकना ही ध्यान
है। ...क्योंकि ध्यान ही वह द्वारहीन द्वार है जो कि स्वयं को
स्वयं से परिचित कराता है।
संतांना कसे ओळखावे?
संतांना कसे ओळखावे ?
धान्यामध्ये काही असे खडे
असतात की धान्यापासून ते
वेगळे निवडता येत नाहीत.
तांदळात पांढरे खडे असतात,
ते निवडू गेले तरी निवडले
जात नाहीत. त्याप्रमाणे साधू
लोक हे आपल्यात असतात,
त्यांना पाहू गेले तर ते आपल्या
सारखेच संसारात वावरत
असलेले दिसतात; पण
त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर
साधू ओळखता येईलच असे
नाही. साधूचे एकच लक्षण
सांगता येईल, ते हे की, जो
सर्व ठिकाणी देवाला पाहू
शकतो तो साधू. पण एवढया
वरून आपल्याला तो ओळखता
येईल का ? नाही; तर जेव्हा
आपण साधू व्हावे, तेव्हाच
आपल्याला साधूला ओळखता
येईल.
जगात आपण कुणाचीच निंदा
करू नये. आपण जेव्हा
दुसर्याचे दोष पाहतो, म्हणजेच
ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत
असे दिसतात, त्या वेळेस तेच
दोष आपल्याजवळ सूक्ष्म
रूपाने असतात असे समजावे;
आणि आपण लगेच देवाला
शरण जाऊन, 'हे माझे दुर्गुण
काढून टाक', म्हणून त्याची
करूणा भाकावी. आपण
जेव्हा 'जगात न्याय उरला
नाही' असे म्हणतो, त्या वेळेस
आपल्याजवळ तो दोष आहे
असे समजावे. म्हणून आपण
कुणाचे दोष पाहू नयेत.
आपण आपल्या स्वतःला
आधी सुधारावे. चित्तशुद्धी
केल्याशिवाय आपल्या मनात
सर्व ठिकाणी भगवद्भाव
उत्पन्न होणार नाही. म्हणून
जेव्हा जेव्हा आपल्याला
दुसर्याचे दोष दिसतात, तेव्हा
आपलेच चित्त अशुद्ध आहे
असे समजून आपण
परमात्म्याची करूणा भाकून
त्याला शरण जावे, आणि
'माझे चित्त शुद्ध कर' अशी
त्याला विनंती करावी. असे
केले म्हणजे आपले चित्त
शुद्ध होत जाते, आणि मग
भगवंताची प्राप्ती व्हायला
वेळ लागत नाही.
जे मिश्रण आहे ते पचायला
कठीण असते; उदा भाजणी.
मिश्रण नसलेले एकच शुद्ध
अन्न पचायला सोपे असते.
हे जसे खरे, त्याचप्रमाणे
आपले अंतःकरण अगदी
शुद्ध असावे, म्हणजे ते
सर्वांमध्ये लवकर मिसळते.
पण आपल्या अंतःकरणामध्ये
स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे
ते सर्वांमध्ये समरस होऊ
शकत नाही. शुद्ध अंतःकरणा
च्या माणसाचे चालणे हळू,
आणि बोलणे मृदू असते. तो
सर्वांना प्रिय होतो. जगातले
आपले समाधान किंवा
असमाधान, ज्या वृत्तीने
आपण जगाकडे पाहतो
त्यावर अवलंबून असते.
'माझ्याकरिता मी नसून, मी
लोकांकरिता आहे. माझ्या
करिता जग नसून मी
जगाकरिता आहे,' ही वृत्ती
आपण ठेवावी.
९४. सर्व चराचर भगवद्रूप
जो पाहतो तो साधू.
जिंदगी
जिंदगी एक तरफ है मेरी दुनियाकी गर्दीशो में
और एक तरफ है तेरी रेहमतोंकी रोशनी
छोड़ न दे कहीं धड़कन को सीने की तड़प
थाम लेते हैं कलेजे को हम तेरी खुदाई में
संग रहता है मेरे पास तेरी परछाई सा कोई
ढूँढता हूँ तुझे मैं अपनी ही परछाई में
आईना डालता है मुझपे जब अपनी नजर तो तेराही नुर दिखे आँखों की गहराई मे
जय अलख निरंजन जय निराकार II
गोरक्ष चालीसा
दोहा
गणपति गिरजा पुत्र को सुमिरु बारम्बार |
हाथ जोड़ बिनती करू शारद नाम आधार ||
चोपाई
जय जय जय गोरख अविनाशी | कृपा करो गुरुदेव प्रकाशी ||
जय जय जय गोरख गुण ज्ञानी | इच्छा रूप योगी वरदानी ||
अलख निरंजन तुम्हरो नामा | सदा करो भक्त्तन हित कामा ||
नाम तुम्हारो जो कोई गावे | जन्म जन्म के दुःख मिट जावे ||
जो कोई गोरख नाम सुनावे | भूत पिसाच निकट नहीं आवे||
ज्ञान तुम्हारा योग से पावे | रूप तुम्हारा लख्या न जावे ||
निराकार तुम हो निर्वाणी | महिमा तुम्हारी वेद न जानी ||
घट - घट के तुम अंतर्यामी | सिद्ध चोरासी करे परनामी ||
भस्म अंग गल नांद विराजे | जटा शीश अति सुन्दर साजे ||
तुम बिन देव और नहीं दूजा | देव मुनिजन करते पूजा ||
चिदानंद संतन हितकारी | मंगल करण अमंगल हारी ||
पूरण ब्रह्मा सकल घट वासी | गोरख नाथ सकल प्रकाशी ||
गोरख गोरख जो कोई धियावे | ब्रह्म रूप के दर्शन पावे ||
शंकर रूप धर डमरू बाजे | कानन कुंडल सुन्दर साजे ||
नित्यानंद है नाम तुम्हारा | असुर मार भक्तन रखवारा ||
अति विशाल है रूप तुम्हारा | सुर नर मुनि जन पावे न पारा ||
दीनबंधु दीनन हितकारी | हरो पाप हम शरण तुम्हारी ||
योग युक्ति में हो प्रकाशा | सदा करो संतान तन बासा ||
प्रात : काल ले नाम तुम्हारा | सिद्धि बढे अरु योग प्रचारा ||
हठ हठ हठ गोरछ हठीले | मर मर वैरी के कीले ||
चल चल चल गोरख विकराला | दुश्मन मार करो बेहाला ||
जय जय जय गोरख अविनाशी | अपने जन की हरो चोरासी ||
अचल अगम है गोरख योगी | सिद्धि दियो हरो रस भोगी ||
काटो मार्ग यम को तुम आई | तुम बिन मेरा कोन सहाई ||
अजर अमर है तुम्हारी देहा | सनकादिक सब जोरहि नेहा ||
कोटिन रवि सम तेज तुम्हारा | है प्रसिद्ध जगत उजियारा ||
योगी लखे तुम्हारी माया | पार ब्रह्म से ध्यान लगाया ||
ध्यान तुम्हारा जो कोई लावे | अष्ट सिद्धि नव निधि पा जावे ||
शिव गोरख है नाम तुम्हारा | पापी दुष्ट अधम को तारा ||
अगम अगोचर निर्भय नाथा | सदा रहो संतन के साथा ||
शंकर रूप अवतार तुम्हारा | गोपीचंद, भरथरी को तारा ||
सुन लीजो प्रभु अरज हमारी | कृपासिन्धु योगी ब्रहमचारी ||
पूर्ण आस दास की कीजे | सेवक जान ज्ञान को दीजे ||
पतित पवन अधम अधारा | तिनके हेतु तुम लेत अवतारा ||
अखल निरंजन नाम तुम्हारा | अगम पंथ जिन योग प्रचारा ||
जय जय जय गोरख भगवाना | सदा करो भक्त्तन कल्याना ||
जय जय जय गोरख अविनाशी | सेवा करे सिद्ध चोरासी ||
जो यह पढ़े गोरख चालीसा | होए सिद्ध साक्षी जगदीशा ||
हाथ जोड़कर ध्यान लगावे | और श्रद्धा से भेंट चढ़ावे ||
बारह पाठ पढ़े नित जोई | मनोकामना पूर्ण होई ||
Subscribe to:
Posts (Atom)