Saturday 11 April 2015

विचार

उदारस्य तृणं वित्तं, शूरस्य मरणं तृणम्। विरक्तस्य तृणं भार्या,निःस्पृहस्य तृणं जगत्।। उदार माणसाला पैसा तुच्छ वाटतो,शूराला मरण तुच्छ वाटते,विरक्त माणसाला पत्नीचा मोह नसतो तर निःस्पृह माणसाला सर्व जगच तुच्छ वाटतो.

No comments:

Post a Comment